स्टेट बैंक ऑफ़ इंडिया मधे कार्यरत श्री सतीश भावे ह्यांचे वयोवृद्ध वडिल
श्री चिंतामण भावे ह्यांना आज सकाळी देवाज्ञा झाली। रेल्वेच्या डीज़ल शेड विभागातुन सेवानिवृत श्री चिंतामण भावे रतलाम चे जुने राहणारे, विनोदी प्रकृति चे व्यक्ति होते।
मराठी जगत रतलाम, भावे कुटुंबियांच्या दुखाःत सहभागी आहे।
श्री चिंतामण भावे ह्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली।
संपर्क श्री सतीश चिंतामण भावे
6 वेद व्यास कॉलोनी ‘‘सांई-लीला
अंकुर हॉस्पीटल जवळ रतलाम
फोन 91-7412-234168 मोबाईल 91-98273-64102
1 comment:
satish bhave
Post a Comment