दिनांक 19 सप्टेंबर 2010
आज सकाळी साडे नऊ ला छोट्या मुलांच्या विभिन्न खेळ स्पर्धा झाल्या। त्याचे मजेदार फोटो चा आनंद घेउ या।
स्पर्धा परिणाम प्रथम व्दितिय तृतिय
लहान गट
चाकलेट रेस - अनघा कुलकर्णी, चिंतन कोठारी, सार्थक शिंखेडकरफुग्गा फोडणे - समर्थ तबकडे, चिंतन कोठारी, सार्थक शिंखेडकर
बॉल इन बास्केट - चिन्मय बर्वे, अनघा कुलकर्णी, मानस बर्वे
मोठे गट
मेंढक रेस - सुश्रुत तबकडे, सुयश तबकडे, मोहित निकमचेअर रेस - समीर व्याघ्राम्बरे, सुश्रुत तबकडे, कपिल पाटील
मुलींकरता चम्मच रेस - प्रणाली जोशी, विशाखा ढमढेरे, सुहासिनी लखोटे
मुलींकरता रेस - प्रणाली जोशी, विशाखा ढमढेरे, (अवनी करकरे-श्रेया जळगावकर)
No comments:
Post a Comment