गणेश चतुर्थी निमित्य हार्दिक शुभेच्छा।
गणेश चतुर्थी 2009 ला मराठी जगत रतलाम ह्या ब्लाग ची सुरवात रतलाम ला मराठी माणसांची होणारी चळवळ, विभिन्न होण्यार्या कार्यक्रमांना संपूर्ण विश्वाला उपलब्ध करून देण्याची इच्छा ठेऊन केली गेली होती, त्यात ह्या ब्लाग ला भरपूर यश प्राप्त झाले, आणि पहाता-पहाता एक वर्ष पूर्ण झाले। ह्या प्रसंगी आपण सर्वांना पुनः अभिनंदन आणि शुभेच्छा! ब्लागर अनिल पेंडसे
No comments:
Post a Comment