गणेशोत्सव 2010 रतलाम
दिनांक 13 सप्टेंबर 2010आज संध्याकाळी कु. अंकिता ब्रम्हे नी भक्ति आणि भावगीतांचा कार्यक्रम प्रस्तुत केला। प्रस्तुति इतकी चांगली होती की उपस्थित सर्व श्रोता अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते। कार्यक्रमांचा काही आठवणी खाली सादर करत आहे।
मराठी जगत रतलाम तर्फे कु. अंकिता ब्रम्हे ह्यांचा उज्जवल भविष्या साठी अनेक शुभेच्छा!
No comments:
Post a Comment