Showing posts with label स्‍वागत लेख. Show all posts
Showing posts with label स्‍वागत लेख. Show all posts

Sunday, August 23, 2009

स्‍वागत लेख

॥ श्री गणेशाय नमः॥

वक्र तुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभः।
निर्विघ्‍नम कुरूमेदेव सर्वकार्येषु सर्वदा।
सर्वात पहिले आपल्‍यासर्वांना गणेश चतुर्थी निमित्‍य हार्दिक शुभेच्‍छा!
समस्‍त नागरिकों को गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं।
If you are unable to see below MARATHI Text please click on
View menu/ Encoding/ Unicode( UTF-8)
रतलाम ला रहाणार्‌या सर्व मराठी भाषी लोकांसाठी बनविलेल्‍या ह्या ब्‍लाग वर पहिली पोस्‍ट लिहिताना मला अत्‍यंत आनंद होत आहे। आजच्‍या युगामधे उपलब्‍ध नवीन टेक्‍नालॉजी चा इतका चांगल्‍या रीतिने उपयोग घेउन आपण आप-आपल्‍या घरी बसून सुद्धा एकामेकाशी सतत संपर्कात राहू शकतो, ह्या गोष्‍टी ला लक्षात घेउन, विभिन्‍न प्रकार च्‍या सामाजिक व आर्थिक सूचना, रतलाम च्‍या उत्‍कृष्‍ट, दर्जेदार मराठी लोकांचा परिचय, व्‍यावसायिक लोकांचा परिचय, जागतिक मराठी चळवळ आणि अश्‍याच अनेक विषयांवर आपल्‍याला आपसात एक दूसर्‌याचे विचार जाणून घेण्‍या करता आपण ह्या ब्‍लाग चा उपयोग घेऊ शकतो।
आपण इथे आलात म्‍हणजे एक गोष्‍ट निश्‍चित आहे कि आपण आय.टी. एनेबल्‍ड पर्सन आहात! शुभेच्‍छा!!
इथे परत-परत येत रहा हा लोभ असावा।

अनिल पेंडसे
anil.pendse.rtm@gmail.com

एक निवेदनः-
Now Also On Facebook 
ऑरकुट कम्‍युनिटी मधे मराठी रतलाम 457001 सर्च करून तत्‍काल त्‍याचे सदस्‍य बनावे।
आपली उपस्‍थिती दर्शविण्‍याकरता खाली दिलेल्‍या कमेन्‍ट लिंक वर क्‍लिक करून आपले नाव आणि विचार व्‍यक्‍त करावे।