भारतीय जनता पार्टी रतलाम नगर निगम महापौर प्रत्याशी डॉ. श्रीमती सुनीता
यार्दे दिनांक 12/11/2014 ला सकाळी 11:00 वाजता आपले नामांकन दाखल
करण्यासाठी यार्दे नर्सिंग होम लोकेन्द्र टॉकिज पासून रैली स्वरूपात निघणार
आहेत। तरी आपणास विनंती आहे कि आपण सर्वांनी ज्यास्तीत ज्यास्त संख्येत
उपस्थित राहून संख्याबळ नोंदवावे।
रतलाम च्या मराठीभाषी एवं सर्व शिक्षित नागरिकांसाठी हा गौरवपूर्ण क्षण आहे। मन:पूर्वक शुभेच्छा!!!
रतलाम च्या मराठीभाषी एवं सर्व शिक्षित नागरिकांसाठी हा गौरवपूर्ण क्षण आहे। मन:पूर्वक शुभेच्छा!!!
1 comment:
Very nice
Post a Comment