गणेशोत्सव 2010 रतलाम
मुलांचा आणि त्यांचा आई वडिलांचा आवडता असा कार्यक्रम म्हणजे फेंसी ड्रेस स्पर्धा।
कार्यक्रमाचे निर्णायक श्री लगन शर्मा आणि सौ. नेहा कुलकर्णी होते।
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे म्हातारी ( कु. प्रांजली सरवटे) आणि
झांसी की रानी (कु. सुनयना श्रीकांत पाध्ये) होते।
कार्यक्रमाच्या काही आठवणी।
No comments:
Post a Comment