गणेशोत्सव 2010 रतलाम
दिनांक 19 सप्टेंबर 2010
सकाळी साडे अकरा ला सुरू झालेली प्रविण नारळे स्मृति चित्रकला स्पर्धा तीन गट अर्थात पहिली ते पाचवी, सहावी ते दहावी यत्ते पर्यंत आणि एक सीनियर गट अश्या रिति नी संपन्न झाली। मुख्य अतिथि श्री अग्रवाल आणि श्री बाफना ह्यांनी कार्यक्रमाला संबोधित केले। कार्यक्रमाचा काही आठवणी।
No comments:
Post a Comment