॥ श्री गणेशाय नमः॥
गणेशोत्सव 2010 रतलाम
दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा महाराष्ट्र समाज रतलाम सार्वजनिक श्री गणेशोत्सव] दिनांक 11 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2010 पर्यंत साजरा करणार आहे। ह्या निमित्य वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल। कार्यक्रमांची आमंत्रण पत्रिका छापून रतलाम च्या मंडळींना वाटल्या गेल्या आहेत। त्या मधे खाली दिल्या प्रमाणे विभिन्न कार्यक्रमांची सूचना प्रकाशित करण्यात आली आहे। आमंत्रण पत्रिकेत व्यावसायिकता थोडी ज्यास्त झाल्याचे आढळले तरी सर्व लोकांना आवडले असे श्री गणपति अथर्वशीर्ष आणि अष्टविनायक स्थळांच्या बाबतीत माहिती ह्याचे प्रकाशन। आपल्या सर्वांना मराठी जगत रतलाम ब्लाग तर्फे गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा!सामान्य ज्ञान क्वीज. प्रतियोगिता के नियम
No comments:
Post a Comment