गणेशोत्सव 2010 रतलाम
दिनांक 18 सप्टेंबर 2010
आज रात्री स्वर-निशा कार्यक्रम सौ. सावनी शेंडे साठये, पुणे ह्यांनी प्रस्तुत केला। त्यात वेगवेगळे रंग शास्त्रीय, उप-शास्त्रीय व भावगीत प्रस्तुत करण्यात आले। उपस्थित श्रोत्यांना कार्यक्रम खुपच आवडला। कार्यक्रमाचा काही आठवणी इथे देत आहे।
No comments:
Post a Comment