गणेशोत्सव 2010 रतलाम
ठरलेल्या प्रमाणे दिनांक 11 सप्टेंबर ला संध्याकाळी जवळ-जवळ चार च्या सुमारास श्रीमति सुधा काळे स्टेशन रोड. ह्यांचा घरा पासुन श्रीं च्या मिरवणुकीच्या कार्यक्रमाची सुरूवात झाली। स्टेशनरोड., देना बैंक, गर्ल्स कॉलेज, दो बत्ती फिरून पुन्हा समाजात अश्या रीतिने मिरवणुक काढली। पाऊस मिरवणुकीच्या एकाध तास अगोदरच झाल्या मुळे वातावरण अगदी स्वच्छ उघडलेले होते। ह्या वेळेस पहिल्यांदा स्थापनेच्या मिरवणुकीचा कार्यक्रम संध्याकाळचा ठेवला होता, त्या मुळे मिरवणुकीत बरेच जण एकुट झाल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली। कार्यक्रमाचे काही चित्र, आठवणी खाली देत आहे।
Orkut कॉम्युनिटी मधे 457001 सर्च करून Join करावे। इतर मराठी मित्रांनाही सूचवावे ही विनंती।
No comments:
Post a Comment