Thursday, September 23, 2010

विसर्जन समारोह

आज ठरवलेल्‍या प्रमाणे जवळ-जवळ साडे सहा वाजता विसर्जन कार्यक्रमाची सुरवात झाली। संपूर्ण गणेशोत्‍सवाचा कार्यक्रम सुरळीत संपन्न झाला। सगळ्‌यांनी कार्यक्रमांचा भरपूर आनंद घेतला त्‍याचा काही मजेदार आठवणी सादर करत आहे।
 


















No comments: