Sunday, August 23, 2009

गणेशोत्‍सव 2009-दिवस 1 - जुगलबंदी एवं गायन

आज रात्री जुगलबंदी आणि गायनाचा कार्यक्रम जवळ-जवळ एक तास उशीरा सुरू झाला। पण आलेले पाहुणे कलाकार श्री नरेन्‍द्रसिंह कुशवाह यांनी जगात प्रथम काचेचा नगाडा बनविला आहे त्‍यांनी तो समाज भवनात वाजवून दाखविला। त्‍या नंतर दगडा नी बनविलेला नगाडा पण वाजवून श्रोत्‍यांना आत्‍मविभोर करून दिले, एवढच नव्‍हे तर लाकडा चा शंख सुद्धा वाजवून उपस्‍थित श्रोत्‍यांना आश्‍चर्यचकित करून टाकले। नगाडा वाजवून त्‍यांनी रतलाम च्‍या कालिका मातेला गरबा धुन पण अर्पित केली।
त्‍या नंतर श्री माधव तिवारी ह्यांचा बरोबर पंचमुखी वाद्य जुगलबंदी पण केली। तसेच बाल कलाकार तिवारी आणि श्रीमति अर्चना (आप्‍टे) तिवारी यांनी मराठी व हिन्‍दी मधे भजन, गीत, गझ.ल वगैरे श्रोतांना समोर गाउन त्‍याना शास्‍त्रीय संगीताचा पण आनंद दिला।




No comments: