आज संध्याकाळी सहा पासून पाउस सुरू झाला आणि जवळ-जवळ दोन तास रिमझिम-रिमझिम पडत होता, त्या मुळे कीर्तनाचा कार्यक्रम 9 वाजेपर्यंत सुरू झाला। आणि येण्यार्या प्रेक्षकांच्या संख्येवर पण त्याचा परिणाम झाला। तरी रात्री 10 वाजेच्या जवळ पाउस थांबल्या नंतर खरोखरच कीर्तनाची आवड ठेवणारे लोक आले। कार्यक्रम सफल रीति नी झाला। कीर्तनकार ह.भ.प. श्री राघवेन्द्र देशपांडे, सातारा, महाराष्ट्र ह्यांनी आज ही चांगला समा बांधला।
No comments:
Post a Comment