आज रात्री कीर्तनाचा कार्यक्रम सुद्धा जवळ-जवळ एक तास उशीरा सुरू झाला। पण त्या नंतर कीर्तनकार ह.भ.प. श्री राघवेन्द्र देशपांडे, सातारा, महाराष्ट्र ह्यांनी असा समा बांधला की दोन तासाहून जास्त वेळ कुठे निघून गेला ते कळलेच नाहीं।
कार्यक्रमाच्या आधी एक विशिष्ट चमत्कारिक गणेश प्रतिमा चे दर्शन व परिक्रमा सुद्धा आलेल्या प्रेक्षकांनी घेतली।
चमत्कारिक गणेश प्रतिमा
कार्यक्रमाच्या आधी एक विशिष्ट चमत्कारिक गणेश प्रतिमा चे दर्शन व परिक्रमा सुद्धा आलेल्या प्रेक्षकांनी घेतली।
चमत्कारिक गणेश प्रतिमा
No comments:
Post a Comment