Sunday, August 23, 2009

गणेशोत्‍सव 2009-दिवस 1 - श्रीं चे आगमन आणि स्‍थापना

सार्वजनिक श्री गणेशोत्‍सव समिति 2009, महाराष्‍ट्र समाज, रतलाम च्‍या कार्यकारिणी नी ठरवल्‍या प्रमाणे आज दिनांक 23 अॉगस्‍ट 2009 ला सकाळी 10ः30 च्‍या सुमारास सक्रिय कार्यकर्ता श्री श्रीकांत दिवे ह्यांचा पॉवर हाउस रोड ला असलेल्‍या घरा पासून श्रीं ची मिरवणूक सुरू झाली। नंतर न्‍यु रोड., दो बत्‍ती चौराहा, बैंक अॉफ बडौदा च्‍या समोर होत समाज भवना पर्यंत पोहोचली त्‍यानंतर श्रीं ची स्‍थापना करून प्रसाद वितरणाचा कार्यक्रम झाला।

मिरवणूकीच्‍या आधी श्रीकांत दिवे ह्यांचा घरी पूजा करताना।

मिरवणूकीची तयारी करताना कार्यकर्ता
दो बत्‍ती चौराहा वर मिरवणूक
समाज भवनात श्रींची आरती करताना
गणपति बाप्‍पा मोरया!!!

No comments: