Sunday, August 30, 2009

गणेशोत्‍सव 2009-दिवस 8 - 3 सहस्‍त्रावर्तन

आज संध्‍याकाळी 4 च्‍या सुमारास समाज भवनात सहस्‍त्रावर्तनाचा कार्यक्रम झाला। आपल्‍या नावा प्रमाणे श्री गणपतिअथर्वशीर्षाचा सहस्‍त्र (हजार) वेळा आवर्तन वाचन झाले।
सहस्‍त्रावर्तन च्‍या काही आठवणी




No comments: