Sunday, September 19, 2010

स्‍वर-निशा:सौ. सावनी शेंडे साठये, पुणे

गणेशोत्‍सव 2010 रतलाम
दिनांक 18 सप्‍टेंबर 2010
आज रात्री स्‍वर-निशा कार्यक्रम सौ. सावनी शेंडे साठये, पुणे ह्यांनी प्रस्‍तुत केला। त्‍यात वेगवेगळे रंग शास्‍त्रीय, उप-शास्‍त्रीय व भावगीत प्रस्‍तुत करण्‍यात आले। उपस्‍थित श्रोत्‍यांना कार्यक्रम खुपच आवडला। कार्यक्रमाचा काही आठवणी इथे देत आहे।



Saturday, September 18, 2010

निःशुल्‍क आयुर्वेद चिकित्‍सा शिविर

गणेशोत्‍सव 2010 रतलाम
दिनांक 18 सप्‍टेंबर 2010
आज सकाळी 10 ते 2 एक निःशुल्‍क आयुर्वेद चिकित्‍सा शिविर आयोजित करण्‍यात आला त्‍यात डॉ. श्रीमती रेखा ठोम्‍बरे, डॉ. दिलीप घोडके, डॉ. मुकेश दुबे ह्यांनी रूग्‍णांना परामर्श दिला। त्‍याचा काही काही आठवणी खाली देत आहे।


स्‍थानीय कलावंताचा गाण्‍याचा कार्यक्रम

गणेशोत्‍सव 2010 रतलाम
दिनांक 17 सप्‍टेंबर 2010
आज संध्‍याकाळी स्‍थानीय कलावंताचा एक अत्‍यंत उत्‍कृष्‍ट असा गाण्‍याचा कार्यक्रम प्रस्‍तुत करण्‍यात आला। उपस्‍थित सर्व श्रोत्‍यांना तो खूपच आवडला। कित्‍येक दिवसानंतर सगळ्‌या स्‍थानीय कलाकारांना एकत्र एक मंच वर पाहुन उपस्‍थित श्रोतांबरोबर सगळ्‌या कलाकारांना सुद्धा खूपच आनंद झाला। कार्यक्रमात सौ․प्रज्ञा लोखंडे, सौ․नीता पाध्‍ये, सौ․ वंदना जळगावकर, सौ․ मंदाकिनी चितळे, सौ․प्रतिभा पाठक, श्री हेमंत कुलकणी, श्री प्रमोद रामदुर्गेकर, श्री हरीभाऊ राणे, श्री श्रीराम दिवे, श्री श्रीकांत दिवे ह्यांनी वेग-वेगळे रंग प्रस्‍तुत केले आणि सौ․ माधुरी पुराणिक ह्यांनी एक सुंदर कत्‍थक नृत्‍य, सौ․ ज्‍योत्‍सना द्रोणकर ह्यांनी तबला वादन प्रस्‍तुत करून उपस्‍थित श्रोत्‍यांना आश्‍चर्यचकित करून दिले। कार्यक्रम साडे नऊ ला सुरू होउन जवळ-जवळ रात्री साडे बारा पर्यंत चालला। 
इतक्‍या सुंदर कार्यक्रमाचा आयोजना साठी गणेशोत्‍सव समिति ला मराठी जगत रतलाम तर्फे हार्दिक शुभेच्‍छा।



 




















कीर्तन: ह.भ.प. श्री दिगम्‍बर बुवा नाईक नागपुर

गणेशोत्‍सव 2010 रतलाम
 दिनांक 15-16 सप्‍टेंबर 2010
आज जवळ-जवळ रात्री दहा वाजता कीर्तनाचा कार्यक्रमाची सुरूवात झाली। कीर्तनकार ह.भ.प. श्री दिगम्‍बर बुवा नाईक नागपुर ह्यांनी एक सुंदर प्रस्‍तुती दिली। हारमोनियम वर श्री पीतांबर आणि तबल्‍या वर श्री बाबा साहेब रत्‍नपारखी ह्यांनी संगत दिली। कार्यक्रमाचा काही आठवणी।



Wednesday, September 15, 2010

प्रश्नमंच

गणेशोत्‍सव 2010 रतलाम
दिनांक 14 सप्‍टेंबर 2010
आज शाम कौन बनेगा करोडपति से प्रेरणा प्राप्‍त एक शानदार कार्यक्रम का आनंद उपस्‍थित दर्शकों ने उठाया। इससे पहले हुई लिखित परिक्षा के परिणाम घोषित करते हुए उच्‍च अंक प्राप्‍त करने वाले चुनिंदा प्रतियोगियों को हॉट सीट पर बैठने का मौका दिया गया। परिणाम व कार्यक्रम की कुछ यादें।
अंतिम परिणाम इस प्रकार रहे।
जुनियर वर्ग में मास्‍टर मोहित कुमार गांधी, हर्षित मुणत, व परिचय कुमार सोनी क्रमशः प्रथम, व्‍दितिय व तृतिय रहे।
सीनियर वर्ग में सुश्री लारेन एलिस, राजेश कुमार सिंह व आजाद कुमार कौशिक क्रमशः प्रथम, व्‍दितिय व तृतिय रहे।



Tuesday, September 14, 2010

भक्‍ति आणि भावगीत: कु. अंकिता ब्रम्‍हे

गणेशोत्‍सव 2010 रतलाम
दिनांक 13 सप्‍टेंबर 2010
आज संध्‍याकाळी कु. अंकिता ब्रम्‍हे नी भक्‍ति आणि भावगीतांचा कार्यक्रम प्रस्‍तुत केला। प्रस्‍तुति इतकी चांगली होती की उपस्‍थित सर्व श्रोता अगदी मंत्रमुग्‍ध होऊन ऐकत होते। कार्यक्रमांचा काही आठवणी खाली सादर करत आहे।

मराठी जगत रतलाम तर्फे कु. अंकिता ब्रम्‍हे ह्यांचा उज्‍जवल भविष्‍या साठी अनेक शुभेच्‍छा!






नवरंग : स्‍थानीय कलावंताचा कार्यक्रम

गणेशोत्‍सव 2010 रतलाम
डांस -एकदंताय ... वक्रतुंडाय.............
कोरियोग्राफी -सौ. माधुरी पुराणिक
कलाकार -कु. श्रेया जळगांवकर आणि कु. पारूल घोटीकर

राजस्‍थानी समूह नृत्‍य -बालम छोटो सो...
कोरियोग्राफी -सौ. निलिमा देव
कलाकार -चिन्‍मय बर्वे -मानस बर्वे -कनिष्‍का देव -लक्षिका देवर -रूपल बोरगांवकर -संस्‍कार यादव -संस्‍कृति यादव -गौरांग वैष्‍णव
तबला वादन 
कलाकार -सुश्रुत तबकडे

गाणं -मायेच्‍या .......चित्रपट अगबाई अरे च्‍या
कलाकार -राजस बर्वे


डांस -मैं बारिश कर दू पैसे की.....
कलाकार -कु. प्रांजली सरवटे

नृत्‍य -तारे जमीं पर
कलाकार -कु. अनघा कुलकर्णी

गाणं -नन्‍हामुन्‍ना राही हूँ.......
कलाकार -सार्थक शिंखेडकर

केसियो वादन 
कलाकार -मलय बक्‍क्षी

एकांकीका -उपमन्‍यु
दिग्‍दर्शक -चंद्रकांत रांगणेकर
कलाकार -मंदार करंदीकर -अवनि करकेर -कृतिका करंदीकर -राजस बर्वे -चिन्‍मय बर्वे
सहायक कलाकार -भूषण वर्बे -उदय करकरे -अरूण निकम -मयंक दणदणे

नृत्‍य -ढोली तारो ढोल बाजे......
कोरियाग्राफी -श्रेया ची आई
कलाकार -कु. श्रेया जळगांवकर

केसियो वादन 
कलाकार -प्रसाद कोलांगडे

समुह नृत्‍य -म्‍हारी घूमर नखराली
कोरियोग्राफी -सौ. माधुरी पुराणीक
कलाकार -कु. अवनि करकरे  आणि कु. रूपल बोरगांवकर

गाणं -तुझसे नाराज. हुँ .....
फिल्‍म -मासूम
कलाकार -कु. आकांक्षा मुळे

केसियो वादन 
कलाकार -पोरस मांजरेकर

डांस 
कलाकार -ईशान निगुडकर, फिल्‍म दबंग

गाणं -इतनी शक्‍ति हमें देना दाता....
फिल्‍म -प्रहार
कलाकार -तुषार वाणी