Tuesday, September 21, 2010

पुरस्‍कार वितरण।

गणेशोत्‍सव 2010 रतलाम
यंदाच्‍या गणेशोत्‍सवात झालेल्‍या विभिन्‍न प्रतियोगिता जसे शतरंज प्रतियोगिता, क्‍विझ, खेळ, गाण, फेंसी ड्रेस स्‍पर्धा, शैक्षणिक पुरस्‍कार वगैरेचा कार्यक्रम आज इथे संपन्‍न झाला। 
कार्यक्रमाचे मुख्‍य अतिथि श्री सुभाष जैन आणि श्री महेंद्र तारणेकर होते। 
काही आठवणी खाली सादर करत आहे।




फेंसी ड्रेस स्‍पर्धा

गणेशोत्‍सव 2010 रतलाम
मुलांचा आणि त्‍यांचा आई वडिलांचा आवडता असा कार्यक्रम म्‍हणजे फेंसी ड्रेस स्‍पर्धा। 
कार्यक्रमाचे निर्णायक श्री लगन शर्मा आणि सौ. नेहा कुलकर्णी होते। 
कार्यक्रमाचे मुख्‍य आकर्षण म्‍हणजे    म्‍हातारी ( कु. प्रांजली सरवटे) आणि 
झांसी की रानी (कु. सुनयना श्रीकांत पाध्‍ये) होते।
कार्यक्रमाच्‍या काही आठवणी।




भक्‍तांची सेवा!

गणेशोत्‍सव 2010 रतलाम
ह्या वेळेस भक्‍तांचे लक्ष ठेउन एक विशेष सेवा प्रारंभ झाली। त्‍या मुळे मुख्‍य कार्यक्रम स्‍थळ स्‍वच्‍छ रहाण्‍यात मदद मिळाली। 
व्‍यवस्‍थित व्‍यवस्‍थे साठी मराठी जगत रतलाम तर्फे गणेशोत्‍सव समिति ला हार्दिक शुभेच्‍छा!

झाकी

गणेशोत्‍सव 2010 रतलाम
सन 2014 पर्यंत संपूर्ण मध्‍यप्रदेशाला 24 तास विद्युत उपलब्‍ध करायला येईल असे सरकारचे मत आणि प्रयत्‍न आहेत। त्‍याच संदर्भात पवन उर्जा वर आधारित एक झाकी सदस्‍यांनी खुप महिनतिनी तैयार केली आहे आपल्‍याला नक्‍कीच आवडेल।








Sunday, September 19, 2010

सहस्‍त्रावर्तन-महाआरती-भंडारा

गणेशोत्‍सव 2010 रतलाम
सहस्‍त्रावर्तन-महाआरती-भंडारा
 




प्रविण नारळे स्‍मृति चित्रकला स्‍पर्धा

गणेशोत्‍सव 2010 रतलाम
दिनांक 19 सप्‍टेंबर 2010

सकाळी साडे अकरा ला सुरू झालेली प्रविण नारळे स्‍मृति चित्रकला स्‍पर्धा तीन गट अर्थात पहिली ते पाचवी, सहावी ते दहावी यत्‍ते पर्यंत आणि एक सीनियर गट अश्‍या रिति नी संपन्‍न झाली। मुख्‍य अतिथि श्री अग्रवाल आणि श्री बाफना ह्यांनी कार्यक्रमाला संबोधित केले। कार्यक्रमाचा काही आठवणी।


परिणाम
सीनियर गट-प्रथम व्‍दितिय तृतिय
मिलिन्‍द बेटावदकर, सन्‍नी काळे, अनुराग
जूनियर गट-

प्रज्ञा विश्‍वास, निशिता मांजरेकर, आदित्‍य पंडित
सब जूनियर गट

पूर्वांश शर्मा, कनिष्‍का, मुस्‍कान उपाध्‍याय




 

खेळ स्‍पर्धा

गणेशोत्‍सव 2010 रतलाम
दिनांक 19 सप्‍टेंबर 2010
आज सकाळी साडे नऊ ला छोट्‌या मुलांच्‍या विभिन्‍न खेळ स्‍पर्धा झाल्‍या। त्‍याचे मजेदार फोटो चा आनंद घेउ या।

स्‍पर्धा परिणाम     प्रथम व्‍दितिय तृतिय
लहान गट
चाकलेट रेस - अनघा कुलकर्णी, चिंतन कोठारी, सार्थक शिंखेडकर
फुग्‍गा फोडणे - समर्थ तबकडे, चिंतन कोठारी, सार्थक शिंखेडकर
बॉल इन बास्‍केट - चिन्‍मय बर्वे, अनघा कुलकर्णी, मानस बर्वे
मोठे गट
मेंढक रेस - सुश्रुत तबकडे, सुयश तबकडे, मोहित निकम
चेअर रेस - समीर व्‍याघ्‍राम्‍बरे, सुश्रुत तबकडे, कपिल पाटील
मुलींकरता चम्‍मच रेस - प्रणाली जोशी, विशाखा ढमढेरे, सुहासिनी लखोटे
मुलींकरता रेस - प्रणाली जोशी, विशाखा ढमढेरे, (अवनी करकरे-श्रेया जळगावकर)