मराठा तेतुका मेळवावा। एक निवेदनः- Facebook चे सदस्य बनावे। http://www.facebook.com/people/MarathiJagat-Ratlam/100002940520670 आपली उपस्थिती दर्शविण्याकरता खाली दिलेल्या कमेन्ट लिंक वर क्लिक करून आपले नाव आणि विचार व्यक्त करावे। If you are unable to see below MARATHI Text please click on View menu/ Encoding/ Unicode ( UTF-8)
Wednesday, July 21, 2010
Friday, June 4, 2010
PIE2010वर्तमान पत्र ‘‘पत्रिका'' चा अभिनव प्रयोग 2010
मई-जून 2010 च्या उन्हाळ्याचा सुट्टी मधे रतलाम च्या विद्यार्थ्यांना विभिन्न प्रकार चे शार्ट टर्म कोर्सेस उपलब्ध करून देण्याचा एक अभिनव प्रयोग दैनिक वर्तमान पत्र ‘‘पत्रिका'' नी केला। त्यांचा एका सुनियोजित कार्यक्रमात अर्थात ‘‘पत्रिका इन एज्यूकेशन'' च्या मार्फत जवळ-जवळ 50 प्रकारचे कोर्सेस उपलब्ध होते। जसे रांगोळी, सालसा डांस, वेस्टर्न डांस, मोबाईल रिपेअरींग, ताईक्वांडो वगैरे खुब सगळे कोर्सेस उपलब्ध होते।
कार्यक्रमात ड्राईंग, पेंटींग,रांगोळी आणि कार्टून मेकिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी सौ․ मनिषा पेंडसे ह्यांना विशेष आमंत्रित केले गेले होते। कार्यक्रमाच्या काही आठवणी।
पाण्यावर बनवलेली (वॉटर) रांगोळी
सौ․ मनिषा पेंडसे ह्यांचा सम्मान करताना
विधायक रतलाम श्री पारस सकलेचा।
विधायक रतलाम श्री पारस सकलेचा।
पत्रिका वर्तमान पत्राची लिंक
Sunday, May 30, 2010
निगम अध्यक्ष रतलाम ह्यांचाशी चर्चा।
रतलाम नगर निगम अध्यक्ष श्री दिनेश पोरवाल ह्यांचाशी मराठी जगत रतलाम ब्लाग तर्फे अनिल पेंडसे ह्यांनी रतलामच्या विकासाबद्दल महत्वपूर्ण बिंदूवर चर्चा करून काही मुख्य मुद्दे त्यांचा लक्षात आणुन दिले। ह्या प्रसंगी रतलाम च्या मराठी भाषी लोकांची यादी " आपुलकीची माणसं " संकलन पण त्यांना भेट देण्यांत आले।
आपुलकीची माणसं भेट देताना ब्लॉगर अनिल पेंडसे
Tuesday, May 25, 2010
सामुहिक उपनयन (व्रतबंध) संस्कार 2010
सामुहिक उपनयन (व्रतबंध) संस्कार 2010
दिनांक 23 मे 2010 रोजी महाराष्ट्र समाज रतलाम ला एक सामुहिक उपनयन संस्कार आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाचे संयोजक श्री श्रीकांत दिवे ह्यांनी सांगितले की एकुण 9 बटुकांचा यज्ञोपवीत संस्कार इथे झाला त्यात इंदौर चे अर्पित, अपूर्व, मयंक, देवांश, नागदा येथिल समर्थ आणि नाशिक चे बटूप्रसाद कोलांगडे व रतलाम चे वरूण पैठणकर, सचिन सुधाकर ह्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला।
गुरूजीः- श्री मोरेश्वर तुळापुरकर, वासुदेव श्रीधर माळगी, पी․पी․जोशी, कृष्णराव नारळे, अरविंद देव, वसंत रेटरेकर, केशव वाडीकर, दिपक चांदेकर आणि सतीश बुआ ह्यांनी सर्व बटुकांना आपला आशिर्वाद दिला।
महाराष्ट्र समाजाचे अध्यक्ष आणि सचिव ह्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले।
Friday, May 7, 2010
Friday, April 30, 2010
योग एवं विज्ञान शिविर
योग एवं विज्ञान शिविर
पतंजलि योग समिति एवं महाराष्ट्र समाज रतलाम के संयुक्त तत्वावधान में दिनांक 2 मई से 9 मई तक महाराष्ट्र समाज भवन पर एक योग एवं विज्ञान शिविर का आयोजन किया जा रहा है शिविर का समय प्रातः 5․15 से 7․15 तक रहेगा। इस अवसर पर महाराष्ट्र समाज रतलाम आप सभी को इस शिविर का लाभ लेने के लिये आमंत्रित करता है।
पतंजलि योग समिति एवं महाराष्ट्र समाज रतलाम के संयुक्त तत्वावधान में दिनांक 2 मई से 9 मई तक महाराष्ट्र समाज भवन पर एक योग एवं विज्ञान शिविर का आयोजन किया जा रहा है शिविर का समय प्रातः 5․15 से 7․15 तक रहेगा। इस अवसर पर महाराष्ट्र समाज रतलाम आप सभी को इस शिविर का लाभ लेने के लिये आमंत्रित करता है।
Subscribe to:
Posts (Atom)
