Sunday, May 30, 2010

निगम अध्‍यक्ष रतलाम ह्यांचाशी चर्चा।

रतलाम नगर निगम अध्‍यक्ष श्री दिनेश पोरवाल ह्यांचाशी मराठी जगत रतलाम ब्‍लाग तर्फे अनिल पेंडसे ह्यांनी रतलामच्‍या विकासाबद्दल महत्‍वपूर्ण बिंदूवर चर्चा करून काही मुख्‍य मुद्दे त्‍यांचा लक्षात आणुन दिले। ह्या प्रसंगी रतलाम च्‍या मराठी भाषी लोकांची यादी " आपुलकीची माणसं "  संकलन पण त्‍यांना भेट देण्‍यांत आले।
आपुलकीची माणसं भेट देताना ब्लॉगर अनिल पेंडसे






No comments: