Tuesday, May 25, 2010

सामुहिक उपनयन (व्रतबंध) संस्‍कार 2010


सामुहिक उपनयन (व्रतबंध) संस्‍कार 2010
दिनांक 23 मे 2010 रोजी महाराष्‍ट्र समाज रतलाम ला एक सामुहिक उपनयन संस्‍कार आयोजित करण्‍यात आला। कार्यक्रमाचे संयोजक श्री श्रीकांत दिवे ह्यांनी सांगितले की एकुण 9 बटुकांचा यज्ञोपवीत संस्‍कार इथे झाला त्‍यात इंदौर चे अर्पित, अपूर्व, मयंक, देवांश, नागदा येथिल समर्थ आणि नाशिक चे बटूप्रसाद कोलांगडे व रतलाम चे वरूण पैठणकर, सचिन सुधाकर ह्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला।
गुरूजीः- श्री मोरेश्‍वर तुळापुरकर, वासुदेव श्रीधर माळगी, पीपीजोशी, कृष्‍णराव नारळे, अरविंद देव, वसंत रेटरेकर, केशव वाडीकर, दिपक चांदेकर आणि सतीश बुआ ह्यांनी सर्व बटुकांना आपला आशिर्वाद दिला।
महाराष्‍ट्र समाजाचे अध्‍यक्ष आणि सचिव ह्यांनी सर्वांचे आभार व्‍यक्‍त केले।




चि- वरूण व श्री पैठणकर

संयोजक श्री श्रीकांत दिवे

1 comment:

दिवाकर मणि said...

इस सामाजिक कार्य के सफल होने पर मेरी हार्दिक बधाई...