आज संध्याकाळी 6:30 च्या सुमारास सगळे लोक समाज भवनात श्रींच्या विसर्जना साठी एकुट झाले। त्या नंतर संध्याकाळची आरती करून विसर्जनाची तयारी सुरू केली।
अरे!!!!! पण एवढ्यात जोरदार पाउस सुरू झाला आणी समाजाबाहेर उभे असलेले सर्व लोक परत समाज भवनात आले। पाउस चांगलाच जोरानी आला होता आणि थांबण्याचे काही लक्षण दिसत नव्हते। ........ आता काय करायचे ?.?.?.???? ढोल वाल्या ला सांगितले हॉल मधेच नाचू गाउ या।
1 comment:
आभार इस चित्रमय रिपोर्टिंग का.
Post a Comment