Wednesday, March 19, 2014

दत्तात्रय चव्हाण ''दादा'' ह्यांचे दुखःद निधन

आज दिनांक 19 मार्च 2014 रोजी श्री दत्तात्रय चव्हाण ''दादा'' (सेन्ट्रल बैंक) ह्यांचे दुखःद निधन झाले। अंतिम यात्रा दुपारी 04:00 वाजता 323 कस्तुरबा नगर रोड नं. 4 पासून नेण्यात येईल।

मराठी जगत रतलाम, चव्हाण कुटुंबियांच्या दुखाःत सहभागी आहे।

श्री दत्तात्रय चव्हाण ह्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली।

संपर्क श्री दीपक चव्हाण(एसबीआय) 323 कस्तुरबा नगर, रोड नं. 4 रतलाम (म.प्र.) फोन 07412 263794  भ्रमणध्वनी 94068 03717

Tuesday, January 14, 2014

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! तिळ गुळ खा, गोड गोड बोला!!

Tuesday, December 31, 2013

श्रीमती सुशीला पाध्ये ह्यांना देवाज्ञा झाली।

श्रीमती सुशीला पाध्ये ह्यांना देवाज्ञा झाली।
दिनांक 30 डिसेम्बर 2013 रोजी श्रीमती सुशीला पाध्ये ह्यांचे दुखःद निधन झाले।
शवयात्रा दिनांक 31 डिसेम्बर ला सकाळी 11 वाजता निघेल।

मराठी जगत रतलाम, पाध्ये कुटुंबियांच्या दुखाःत सहभागी आहे।
श्रीमती सुशीला पाध्ये ह्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली।

संपर्क श्री अविनाष पाध्ये 14 शुभम विहार कस्तुरबा नगर फोन 07412-264282
     श्री आनंद पाध्ये 9 साफल्य कस्तुरबा नगर फोन 07412-264214
रतलाम (म.प्र.)

Tuesday, October 1, 2013

श्रीमती सिंधु भिडे ह्यांना देवाज्ञा झाली।

दिनांक 1 आक्टोबर 2013 रोजी श्रीमती सिंधु भिडे ह्यांचे दुखःद निधन झाले। श्री किशोर भिडे ह्यांच्या मातोश्री श्रीमती सिंधु भिडे (माई) ह्या नावानी प्रसिद्ध होत्या। अंतिम यात्रा दिनांक 2 आक्टोबर 2013 बुधवार रोजी सकाळी 08:30 वाजता मंगलमूर्ति भवन आनंद कॉलोनी पासून नेण्यात येईल।

मराठी जगत रतलाम, भिडे कुटुंबियांच्या दुखाःत सहभागी आहे।
श्रीमती सिंधु भिडे ह्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली।

संपर्क श्री किशोर भिडे      ‘‘मंगलमूर्ति’’, आनंद कॉलोनी रतलाम (म.प्र.)
फोन 07412 267229    भ्रमणध्वनि 98276 64215

Friday, September 13, 2013

श्री बालकृष्ण भाले ह्यांना देवाज्ञा झाली।


आज दिनांक 12 सप्टेंबर 2013 रोजी रात्री श्री बालकृष्ण भाले ह्यांचे दुखःद निधन झाले। श्री भाले रतलाम च्या केन्द्रिय विद्यालय ला शिक्षक पदावर कार्यरत होते। अंतिम यात्रा दिनांक 13 सप्टेंबर 2013 रोजी सकाळी 12:00 वाजता 94 प्रियदर्शि​नी नगर पासून नेण्यात येईल।

मराठी जगत रतलाम, भाले कुटुंबियांच्या दुखाःत सहभागी आहे।
श्री बालकृष्ण भाले ह्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली।

संपर्क श्रीमती निलिमा भाले 94 प्रियदर्शि​नी नगर रतलाम (म.प्र.) फोन 07412  263258

Thursday, September 12, 2013

श्रीमती धनोडकर ह्यांना देवाज्ञा झाली।

श्रीमती धनोडकर ह्यांना देवाज्ञा झाली।
आज दिनांक 12 सप्टेंबर 2013 रोजी श्रीमती छाया धनोडकर (शिक्षिका) ह्यांचे दुखःद निधन झाले। अंतिम यात्रा उद्या सकाळी 10:00 वाजता 120 त्रिमूर्ती रोड, साक्षी पेट्रोल पंप च्या समोर, बरबड़ रोड, रतलाम पासून नेण्यात येईल।

मराठी जगत रतलाम, धनोड़कर कुटुंबियांच्या दुखाःत सहभागी आहे।
श्रीमती धनोडकर ह्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली।

संपर्क   पुत्र - श्री भूषण प्रभाकर धनोड़कर 120 त्रिमूर्ती रोड, साक्षी पेट्रोल पंप के सामने, बरबड़ रोड, रतलाम (म.प्र.) भ्रमणध्वनि 99936 89898