आज दिनांक 12 सप्टेंबर 2013 रोजी रात्री श्री बालकृष्ण भाले ह्यांचे दुखःद निधन झाले। श्री भाले रतलाम च्या केन्द्रिय विद्यालय ला शिक्षक पदावर कार्यरत होते। अंतिम यात्रा दिनांक 13 सप्टेंबर 2013 रोजी सकाळी 12:00 वाजता 94 प्रियदर्शिनी नगर पासून नेण्यात येईल।
मराठी जगत रतलाम, भाले कुटुंबियांच्या दुखाःत सहभागी आहे।
श्री बालकृष्ण भाले ह्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली।
संपर्क श्रीमती निलिमा भाले 94 प्रियदर्शिनी नगर रतलाम (म.प्र.) फोन 07412 263258
No comments:
Post a Comment