Sunday, February 27, 2011

श्री निरंजन निक्ते ह्यांना देवाज्ञा झाली।


देना बैंकेत कार्यरत  श्री निरंजन निक्ते ह्यांचे एका दुर्घटने मधे अत्यंत दुख:द निधन झाले। 
मराठी जगत रतलाम, निक्ते कुटुंबियांच्या दुखा:त सहभागी आहे।
श्री निरंजन वसंत निक्ते ह्यांना अश्रुपूर्ण  श्रद्धांजली।

संपर्क श्रीमती निक्ते
          डी 26 अलकापुरी, रतलाम
          फोन 91-7412-230656, भ्रमणध्वनि 98272-31511

Saturday, February 26, 2011

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची ४५ वी पुण्यतिथी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची ४५ वी पुण्यतिथी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची २६ फेब्रुवारीला ४५ वी पुण्यतिथी. त्यानिमित्त बुकगंगा.कॉम वर सावरकरांचे साहित्य ईबुक स्वरुपात मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर, अंदमानच्या अंधेरीतून, अंधश्रद्धा निर्मुलन, रणशिंग अशी एकूण ४५ ईबुक्स उपलब्ध आहेत. सौजन्य: स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट आणि श्रीमती हिमानी सावरकर. आपल्या मित्रमंडळींना ही लिंक जरूर कळवा.
http://www.facebook.com/l/dbb6aTYSjAmLWstugeVdlIQO60A/www.bookganga.com/eBooks/Swatantryaveer_Savarkar.htm

http://www.facebook.com/l/dbb6aTYSjAmLWstugeVdlIQO60A/www.bookganga.com/eBooks/Swatantryaveer_Savarkar.htm

Tuesday, December 14, 2010

श्री भालचंद्र यावलकर ह्यांना देवाज्ञा झाली।

युको बैंक जावरा ला कार्यरत श्री अशोक यावलकर ह्यांचे वयोवृद्ध वडिल श्री भालचंद्र यावलकर ह्यांचे काल रात्री निधन झाले।
अंतिम यात्रा आज सकाळी १०:३०  ला काटजू नगर स्थित घरा पासुन निघेल।
मराठी जगत रतलाम  यावलकर कुटुंबियांच्या दुखाःत सहभागी आहे।
श्री भालचंद्र यावलकर ह्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली।
संपर्क   श्री अशोक यावलकर
       507 काटजू नगर   शिव मंदिर के पीछे
       रतलाम फोन 91-7412-233507 भ्रमणध्वनि 94253 29507

Friday, October 22, 2010

कोजागरी च्‍या हार्दिक शुभेच्‍छा!


महाराष्‍ट्र समाज रतलाम येथे दिनांक 23:10:2010 शनीवार रोजी दरवर्षी प्रमाणे कोजागरीचा कार्यक्रम होणार आहे। रात्री 8:30 ला श्री संतोष अग्‍नीहोत्री इंदौर ह्यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम दुग्‍धपाना सह असून सगळ्‌यांनी कार्यक्रमाचा आनंद घ्‍यावा ही विनंती।
मराठी जगत रतलाम तर्फे आपण सर्वाना हार्दिक शुभेछ्या!