Friday, March 23, 2012

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
नवीन वर्ष आपणा सर्वास सुख समृद्धीचे जावो
 हीच प्रभू चरणी प्रार्थना 

मराठी जगत रतलाम

Wednesday, January 25, 2012

तिळगुळ वितरण आणि सम्मान समारोह


दिनांक 26 जानेवारी 2012 रोजी दुपारी तीन वाजता समाज भवनात तिळगुळ वितरण आणि सम्मान समारोह ठेवण्यात आला आहे। तरी आपल्या ओळखीच्या अन्य मराठी लोकांना कळवावे ही विनंती।

Friday, December 9, 2011

दत्त जयंती निमित्य हार्दिक शुभेच्छा!


दत्त जयंती निमित्य हार्दिक शुभेच्छा!


दत्त मंदिर शहर सराय रतलाम ला दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला त्याचा काही आठवणी।



Saturday, December 3, 2011

श्रीराम जोग ह्यांचा मातोश्रींना देवाज्ञा झाली

प्रसिद्ध रंगकर्मी श्री श्रीराम जोग ह्यांचा मातोश्रींना देवाज्ञा झाली, मराठी जगत रतलाम त्यांचा दुःखात सहभागी आहे।
संपर्क   श्रीराम जोग 94253-47515
        63 प्रिकांको कॉलोनी, अन्नपूर्णा रोड़ इंदुर