Wednesday, November 12, 2014

रतलाम महापौर प्रत्याशी डॉ. श्रीमती सुनीता यार्दे

भारतीय जनता पार्टी रतलाम नगर निगम महापौर प्रत्याशी डॉ. श्रीमती सुनीता यार्दे दिनांक 12/11/2014 ला सकाळी 11:00 वाजता आपले नामांकन दाखल करण्यासाठी यार्दे नर्सिंग होम लोकेन्द्र टॉकिज पासून रैली स्वरूपात निघणार आहेत। तरी आपणास विनंती आहे कि आपण सर्वांनी ज्यास्तीत ज्यास्त संख्येत उपस्थित राहून संख्याबळ नोंदवावे।
रतलाम च्या मराठीभाषी एवं सर्व शिक्षित नागरिकांसाठी हा गौरवपूर्ण क्षण आहे। मन:पूर्वक शुभेच्छा!!!


Wednesday, March 19, 2014

दत्तात्रय चव्हाण ''दादा'' ह्यांचे दुखःद निधन

आज दिनांक 19 मार्च 2014 रोजी श्री दत्तात्रय चव्हाण ''दादा'' (सेन्ट्रल बैंक) ह्यांचे दुखःद निधन झाले। अंतिम यात्रा दुपारी 04:00 वाजता 323 कस्तुरबा नगर रोड नं. 4 पासून नेण्यात येईल।

मराठी जगत रतलाम, चव्हाण कुटुंबियांच्या दुखाःत सहभागी आहे।

श्री दत्तात्रय चव्हाण ह्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली।

संपर्क श्री दीपक चव्हाण(एसबीआय) 323 कस्तुरबा नगर, रोड नं. 4 रतलाम (म.प्र.) फोन 07412 263794  भ्रमणध्वनी 94068 03717

Tuesday, January 14, 2014

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! तिळ गुळ खा, गोड गोड बोला!!