आज दिनांक 13 एप्रिल 2013 रोजी सकाळी 6:00 ला श्री वाय.एस. चावरेकर ह्यांचे दुखःद निधन झाले। अंतिम यात्रा दुपारी 1:00 वाजता नज़रबाग बैंक कॉलोनी पासून नेण्यात येईल।
मराठी जगत रतलाम, चावरेकर कुटुंबियांच्या दुखाःत सहभागी आहे।
श्री वाय.एस. चावरेकर ह्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली।
संपर्क श्री दिलीप चावरेकर (एस.बी.आय.) 5 बैंक कॉलोनी, नज़र बाग रतलाम (म.प्र.)
फोन 07412-232469 भ्रमणध्वनि 94253-55621
No comments:
Post a Comment