Sunday, September 9, 2012

श्री अभय शरद पुराणिक ह्यांना देवाज्ञा झाली।


पश्चिम रेल्वे रतलाम  येथे कार्यरत श्री अभय पुराणिक ह्यांचे अत्यंत दुखःद निधन झाले। आपल्या पारिवारिक कार्यक्रमा साठी ते मुंबई येथे गेले होते तिथेच काल रात्री नऊ साडे नऊ च्या जवळ त्यांना KEM Hospital  मुंबईला देवाज्ञा झाली।
                                                                   (जून्या आठवणी शेष)

मराठी जगत रतलाम, पुराणिक कुटुंबियांच्या दुखाःत सहभागी आहे।
श्री अभय पुराणिक ह्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली।

संपर्क   10B LIG , जवाहर नगर, रतलाम (म.प्र.)


4 comments:

Anil Pendse अनिल पेंडसे said...

अश्रुपूर्ण श्रद्धांजली|

Anil Pendse अनिल पेंडसे said...

श्री अभय पुराणिक ह्यांचे दुखद निधन 08/09/2012 ला मुंबई ला झाले। शौक बैठक दिनांक 11/09/2012 रोजी संध्याकाळी 5:30 ला 10 बी जवाहर नगर रतलाम ला आहे कृपया आपल्या सर्व मित्रांना सूचित करावे ही विनंति।

MUKESH BANSODE said...

अत्यंत दुखद बातमी......अश्रुपूर्ण श्रद्धांजली|

MUKESH BANSODE said...

अत्यंत दुखद बातमी......अश्रुपूर्ण श्रद्धांजली|