दिनांक 1 आक्टोबर 2013 रोजी श्रीमती सिंधु भिडे ह्यांचे दुखःद निधन झाले। श्री किशोर भिडे ह्यांच्या मातोश्री श्रीमती सिंधु भिडे (माई) ह्या नावानी प्रसिद्ध होत्या। अंतिम यात्रा दिनांक 2 आक्टोबर 2013 बुधवार रोजी सकाळी 08:30 वाजता मंगलमूर्ति भवन आनंद कॉलोनी पासून नेण्यात येईल।
मराठी जगत रतलाम, भिडे कुटुंबियांच्या दुखाःत सहभागी आहे।
श्रीमती सिंधु भिडे ह्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली।
संपर्क श्री किशोर भिडे ‘‘मंगलमूर्ति’’, आनंद कॉलोनी रतलाम (म.प्र.)
फोन 07412 267229 भ्रमणध्वनि 98276 64215