आपल्या सर्वाना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेछ्या|
मराठा तेतुका मेळवावा। एक निवेदनः- Facebook चे सदस्य बनावे। http://www.facebook.com/people/MarathiJagat-Ratlam/100002940520670 आपली उपस्थिती दर्शविण्याकरता खाली दिलेल्या कमेन्ट लिंक वर क्लिक करून आपले नाव आणि विचार व्यक्त करावे। If you are unable to see below MARATHI Text please click on View menu/ Encoding/ Unicode ( UTF-8)
Wednesday, September 19, 2012
Sunday, September 9, 2012
श्री अभय शरद पुराणिक ह्यांना देवाज्ञा झाली।
पश्चिम रेल्वे रतलाम येथे कार्यरत श्री अभय पुराणिक ह्यांचे अत्यंत दुखःद निधन झाले। आपल्या पारिवारिक कार्यक्रमा साठी ते मुंबई येथे गेले होते तिथेच काल रात्री नऊ साडे नऊ च्या जवळ त्यांना KEM Hospital मुंबईला देवाज्ञा झाली।
(जून्या आठवणी शेष)
मराठी जगत रतलाम, पुराणिक कुटुंबियांच्या दुखाःत सहभागी आहे।
श्री अभय पुराणिक ह्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली।
संपर्क 10B LIG , जवाहर नगर, रतलाम (म.प्र.)
Subscribe to:
Posts (Atom)