Sunday, February 27, 2011

श्री निरंजन निक्ते ह्यांना देवाज्ञा झाली।


देना बैंकेत कार्यरत  श्री निरंजन निक्ते ह्यांचे एका दुर्घटने मधे अत्यंत दुख:द निधन झाले। 
मराठी जगत रतलाम, निक्ते कुटुंबियांच्या दुखा:त सहभागी आहे।
श्री निरंजन वसंत निक्ते ह्यांना अश्रुपूर्ण  श्रद्धांजली।

संपर्क श्रीमती निक्ते
          डी 26 अलकापुरी, रतलाम
          फोन 91-7412-230656, भ्रमणध्वनि 98272-31511

Saturday, February 26, 2011

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची ४५ वी पुण्यतिथी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची ४५ वी पुण्यतिथी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची २६ फेब्रुवारीला ४५ वी पुण्यतिथी. त्यानिमित्त बुकगंगा.कॉम वर सावरकरांचे साहित्य ईबुक स्वरुपात मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर, अंदमानच्या अंधेरीतून, अंधश्रद्धा निर्मुलन, रणशिंग अशी एकूण ४५ ईबुक्स उपलब्ध आहेत. सौजन्य: स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट आणि श्रीमती हिमानी सावरकर. आपल्या मित्रमंडळींना ही लिंक जरूर कळवा.
http://www.facebook.com/l/dbb6aTYSjAmLWstugeVdlIQO60A/www.bookganga.com/eBooks/Swatantryaveer_Savarkar.htm

http://www.facebook.com/l/dbb6aTYSjAmLWstugeVdlIQO60A/www.bookganga.com/eBooks/Swatantryaveer_Savarkar.htm