युको बैंक जावरा ला कार्यरत श्री अशोक यावलकर ह्यांचे वयोवृद्ध वडिल श्री भालचंद्र यावलकर ह्यांचे काल रात्री निधन झाले।
अंतिम यात्रा आज सकाळी १०:३० ला काटजू नगर स्थित घरा पासुन निघेल।
मराठी जगत रतलाम यावलकर कुटुंबियांच्या दुखाःत सहभागी आहे।
श्री भालचंद्र यावलकर ह्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली।
संपर्क श्री अशोक यावलकर
507 काटजू नगर शिव मंदिर के पीछे
रतलाम फोन 91-7412-233507 भ्रमणध्वनि 94253 29507