महाराष्ट्र समाज रतलाम येथे दिनांक 23:10:2010 शनीवार रोजी दरवर्षी प्रमाणे कोजागरीचा कार्यक्रम होणार आहे। रात्री 8:30 ला श्री संतोष अग्नीहोत्री इंदौर ह्यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम दुग्धपाना सह असून सगळ्यांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही विनंती।
मराठी जगत रतलाम तर्फे आपण सर्वाना हार्दिक शुभेछ्या!