Friday, June 4, 2010

PIE2010वर्तमान पत्र ‘‘पत्रिका'' चा अभिनव प्रयोग 2010


मई-जून 2010 च्‍या उन्‍हाळ्‌याचा सुट्टी मधे रतलाम च्‍या विद्यार्थ्‍यांना विभिन्‍न प्रकार चे शार्ट टर्म कोर्सेस उपलब्‍ध करून देण्‍याचा एक अभिनव प्रयोग दैनिक वर्तमान पत्र ‘‘पत्रिका'' नी केला। त्‍यांचा एका सुनियोजित कार्यक्रमात अर्थात ‘‘पत्रिका इन एज्‍यूकेशन'' च्‍या मार्फत जवळ-जवळ 50 प्रकारचे कोर्सेस उपलब्‍ध होते। जसे रांगोळी, सालसा डांस, वेस्‍टर्न डांस, मोबाईल रिपेअरींग, ताईक्‍वांडो वगैरे खुब सगळे कोर्सेस उपलब्‍ध होते।
 
कार्यक्रमात ड्राईंग, पेंटींग,रांगोळी आणि कार्टून मेकिंगचे प्रशिक्षण देण्‍यासाठी सौ․ मनिषा पेंडसे ह्यांना विशेष आमंत्रित केले गेले होते। कार्यक्रमाच्‍या काही आठवणी।



 पाण्‍यावर बनवलेली (वॉटर) रांगोळी
 


सौ․ मनिषा पेंडसे ह्यांचा सम्‍मान करताना  
विधायक रतलाम श्री पारस सकलेचा।


पत्रिका वर्तमान पत्राची लिंक